पाणी व स्वच्छता कक्ष
प्रस्तावना
ग्रामिण भागातील जनतेचे जिवनमान उंचावण्याच्या दृष्टीने सन २००१-०२ पासून संपूर्ण स्वच्छता अभियानाची सुरुवात नंतर निर्मल भारत अभियान व आता स्वच्छ भारत अभियान असे नामकरण करण्यात आलेले आहे. दि. ०२ ऑक्टोबर, २०१९ पर्यंत राष्ट्रीय स्तरावरून ग्रामीण स्वच्छतेच्या निर्मल भारत अभियान या कार्यक्रमाची अंमलबजावणी पूर्ण करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प दि. ०२ ऑक्टोबर, २०१४ पासून सुरू करण्यात आला.
स्वच्छ भारत मिशन विभागाची माहिती
स्वच्छ भारत मिशन विभागाची माहिती PPT
पदांचा तपशील
माहिती लवकरच प्रकाशित होईल.
योजना व उपक्रम
स्वच्छ भारत मिशन विभागाची माहिती
स्वच्छ भारत मिशन विभागाची माहिती PPT
सेवा जेष्ठता यादी
माहिती लवकरच प्रकाशित होईल.
माहितीचा अधिकार
नागरिकांची सनद
माहिती लवकरच प्रकाशित होईल.
इतर महत्वाचे
माहिती लवकरच प्रकाशित होईल.
विभागप्रमुख
श्री. राजेंद्र जी. देसले
प्रकल्प संचालक(जल जीवन मिशन ) तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पाणी व स्वच्छता)
पाणी व स्वच्छता
0240-2341535
nbaaurangabad@gmail.com