star सरळ सेवा पद भरती कंत्राटी ग्रामसेवक नियुक्ती आदेश.

star कंत्राटी ग्रामसेवक अंतिम निवड यादी

star आरोग्य सेवक पुरुष 50% हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी कागदपत्रे तपासणी यादी दिनांक 09 ऑक्टोबर 2024 सकाळी 10.00 वा मा उपसंचालक कार्यालय आरोग्य सेवा मंडळ महावीर चौक बाबा पेट्रोल पंपा समोर छत्रपती संभाजी नगर

star जिल्हा परिषद सरळ सेवा भरती २०२३ ग्रामसेवक ( कंत्राटी ) पदाची निवड व प्रतीक्षा यादी

star आरोग्य सेवक (पुरुष ) 40 % +10 % सोबत यादी प्रमाणे पदस्थापना देण्यासाठी समुपदेशन प्रक्रियेसाठी उपस्थित राहाणेबाबत

star आरोग्य सेवक (पुरुष) 40% +10% अंतरिम निवड व प्रतीक्षाधीन यादी.

star आरोग्य सेवक (महिला ) पदस्थापना देण्यासाठी समुपदेशन प्रक्रियेसाठी उपस्थित राहाणेबाबत

star आरोग्य सेवक (महिला ) अंतरिम निवड व प्रतीक्षाधीन यादी

star जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर,सरळ सेवा भरती २०२३-२४, ग्रामसेवक (कंत्राटी) या पदाचा निकाल

star JJM Citizen Corner

star आरोग्य सेवक (महिला) या पदाचे पद भरती संदर्भात उमेदवारांची कागदपत्रे तपासणी दिनांक 23 ऑगस्ट 2024 सकाळी 10.00 ठिकाण मा .उप संचालक परिमंडळ आरोग्य सेवा, बाबा पेट्रोल पंपा समोर, महावीर चौक छ संभाजीनगर .

star दि .14 ऑगस्ट 2024 आरोग्य सेवक (पुरुष)(40%+10%) उमेदवारांची आवश्यक कागदपत्रे पडताळणीच्या अधीन राहून तात्पुरती यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे.

star जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर,सरळ सेवा भरती २०२३-२४,आरोग्य सेवक पुरुष हंगामी फवारणी (५0%) या पदाचा निकाल

star स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अंतिम निवड व प्रतीक्षा यादी

star कनिष्ठ अभियंता पदाची अंतिम निवड व प्रतीक्षा यादी

star अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीसाठी समुपदेशन दिनांक २० ऑगस्ट २०२४

star पशुधन पर्यवेक्षक अंतीम निवड व प्रतिक्षा यादी

star पर्यवेक्षिका अंतीम निवड व प्रतिक्षा यादी

star वरिष्ठ सहा लिपीक अंतीम निवड व अंतरीम प्रतिक्षा यादी

star कनिष्‍ठ सहा. लिपीक अंतीम निवड व अंतरीम प्रतिक्षा यादी

star औषध निर्माण अधिकारी अंतिम निवड यादी व प्रतिक्षा यादी

star लघुलेखक_उच्च_श्रेणी_अंतीम_निवड_व_प्रतिक्षा_यादी

star जिल्हा परिषद भरती २०२३, दिनांक २५, २९ व ३० जुलै रोजी होणाऱ्या कंत्राटी ग्रामसेवक पदाचे परीक्षेचे वेळापत्रक

star जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर,सरळ सेवा भरती २०२३-२४,आरोग्य सेवक (महिला) पदाचा निकाल

star दिनांक १८ , १९ व २३ जुलै रोजी होणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक

star जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर,सरळ सेवा भरती २०२३-२४,आरोग्य सेवक पुरुष (४०%)पदाचा निकाल

star आरोग्य सेवक (महिला) या पदासाठी व कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठी अर्ज केलेल्या महिला उमेदवारांसाठी महत्वाची सूचना

star कंत्राटी_ग्रामसेवक_दि_16_ते_21_जून_परीक्षा_वेळापत्रक

star कनिष्ठ अभियंता या पदासाठी कागदपत्र तपासणी करीता दि. २० जुन २०२४ रोजी उपस्थिती राहणे बाबत.

star स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या पदासाठी कागदपत्र तपासणी करीता दि. २१ जुन २०२४ रोजी उपस्थिती राहणे बाबत.

star ज़िल्हा परिषद भरती २०२३, १०,११ व १२ जून २०२४ आरोग्य सेवक (पुरुष) पदाच्या परीक्षेचे वेळापत्रक

star मुख्य सेविका / पर्यवेक्षिका या पदासाठी कागदपत्र तपासणी करीता दि. १० जुन २०२४ रोजी उपस्थिती राहणे बाबत.

star औषध निर्माण अधिकारी पदासाठी कागदपत्र तपासणी बाबत. दि. १० जुन २०२४

star पशुधन पर्यवेक्षक पदासाठी कागदपत्र तपासणी बाबत.दि. ६ जुन २०२४

star कनिष्ठ सहायक लिपिक पदासाठी कागदपत्र तपासणी बाबत.दि. ६ जुन २०२४

star आरोग्य सेवक पुरुष, आरोग्य सेवक महिला,व कंत्राटी ग्रामसेवक,या पदाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक.

star जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर सरळ सेवा भरती २०२३-२४, पर्यवेक्षिका पदाचा निकाल.

star प्रयोगशाळा तंत्रज्ञ मूळ कागदपत्रे तपासणी बाबत.

star वरिष्ठ_सहाय्यक_(लिपिक)_मूळ_कागदपत्रे_तपासणी_बाबत

star कनिष्ठ_सहाय्यक_(लेखा)_मूळ_कागदपत्रे_तपासणी_बाबत

star जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर सरळ सेवा भरती २०२३-२४, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाचा निकाल

star जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर सरळ सेवा भरती २०२३-२४, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य ) (बांधकाम, ग्रामीण पुरवठा ) पदाचा निकाल

star जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर सरळ सेवा भरती २०२३-२४, औषध निर्माण अधिकारी पदाचा निकाल

star विवाहित महिला उमेदवारांनी ओळखपत्र परीक्षेच्या वेळी सोबत बाळगणे बाबत जाहीर प्रगटन

star जिल्हा परिषद भरती २०२३-२४, २९ फेब्रुवारी २०२४ पर्यवेक्षिका परीक्षा वेळापत्रक

star जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर सरळ सेवा भरती २०२३-२४ कनिष्ठ सहायक (लिपिक) पदाचा निकाल

star जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर सरळ सेवा भरती २०२३-२४ वरिष्ठ सहायक (लिपिक) पदाचा निकाल

star जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर सरळ सेवा भरती २०२३-२४ पशुधन पर्यवेक्षक पदाचा निकाल

star जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर सरळ सेवा भरती २०२३-२४ प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाचा निकाल

star लघुलेखक (उच्च श्रेणी) पदासाठी कागदपत्र तपासणी बाबत.

star वरिष्ठ सहायक (लेखा) पदासाठी गुणानुक्रमे कागदपत्र पडताळणी करीता बोलावण्यात आलेल्या उमेदवारांची यादी.

star विस्तार अधिकारी (कृषी) पदासाठी गुणानुक्रमे कागदपत्र पडताळणी करीता बोलावण्यात आलेल्या उमेदवारांची यादी.

star जिल्हा परिषद पदभरती नियंत्रण कक्ष संपर्क क्र. ०२४०-२३२९७१४ मोबाईल क्र. ९१७५१८५८५१.

star जिल्हा परिषद छत्रपती संभाजी नगर सरळ सेवा पदभरती २०२३-२४ कनिष्ठ सहायक (लेखा) पदाचा निकाल.

star जिल्हा परिषद छत्रपती संभाजी नगर सरळ सेवा पदभरती २०२३-२४ लघुलेखक (उच्च श्रेणी) पदाचा निकाल.

star जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर सरळ सेवा पदभरती २०२३-२४ विस्तार अधिकारी (कृषी ) पदाचा निकाल

star जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर सरळ सेवा पदभरती 2023-24 वरीष्ठ सहाय्यक (लेखा) पदाचा निकाल

star प्रवेश पत्र (Hall Tickets) साठी येथे क्लिक करा. ( जिल्हा परिषद भरती )

star मतदार नोंदणीसाठी निवडणूक आयोगाची वेबसाइट

star ग्रामीण विकासाविषयी विविध शासन निर्णय, नियम, कायदे व योजनांची माहिती

कृषी विभाग

प्रस्तावना

भारत हा कृषि प्रधान देश आहे. या देशातील महाराष्ट्रामधील मराठवाडा प्रदेशात छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे कृषि विषयक उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित बी-बियाणे, खते, औजारे इ. बाबी शेतकऱ्यांना स्वस्त दरात उपलब्ध करून देणे तसेच या बाबींची शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे या दृष्टिने जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगरचे कृषि विभागाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येतात. तसेच शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करणे बाबत कृषि अधिकारी व विस्तार अधिकारी यांचे मार्फत मार्गदर्शन करण्यात येते. शासनामार्फत तसेच जि.प.च्या उपकरातुन कृषि विषयक योजना राबविण्यात येतात.कृषी विभाग हा जिल्हा परीशेदेचा महत्वाचा विभाग असून कृषी विकास अधिकारी हे सदस्य सचिव म्हणून काम पाहतात. शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकासासाठी वैयक्तिक लाभाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम कृषी विभागातर्फे करण्यात येते.शेतीविषयक वस्तूंची उदा. खते, बी-बियाणे, औजारे इ. चा पुरवठा करणाऱ्या कृषी सेवा केंद्राला परवाना देण्याचे कार्य या विभागातर्फे करण्यात येते.
विभागाची रचना :
Krushi-vibhagachi_rachana
अ. क्र. तपशील क्षेत्र(हेक्टर)
जिल्हाचे भौगोलिक क्षेत्र १००७७३० हेक्टर
जिल्हातील सरासरी पर्जन्यमान ६७५.४ मि.मि.
अन्नधान्य पिकाखालील क्षेत्र ४०५२६० हेक्टर (खरीप + रब्बी)
अन्नधान्य पिकाखालील क्षेत्र २७४१ हेक्टर
डाळी खालील क्षेत्र ७२००० हेक्टर
गहु खालील क्षेत्र ३४५०० हेक्टर
भात खालील क्षेत्र --
कापूस खालील क्षेत्र ३७८५८७ हेक्टर
सिंचनखालील क्षेत्र --
१० दुबार पेरलेले क्षेत्र --
११ शेती योग्य क्षेत्र --
१२ जिल्हयातील पावसाची सरासरी मि.मी. ६७५.४ मि.मि.
१३ वर्षात प्रत्यक्ष पडलेल्या पावसाची सरासरी मि.मी. ४१५.०० मि.मी.
१४ वर्षात खरीप व रब्बी पिकांची स्थिती या वर्षात आजपर्यंत सरासरीच्या १००% पाऊस झालेला आहे. सन २०१५-१६ या वर्षात जून मध्ये सर्वसाधारण पाऊस होवून जूलै मध्ये कमी पाऊस झालेला आहे. रबी हंगामात पाऊस झाला नसल्याने रबी पिकाचे क्षेत्रात घट झालेली होती. जिल्हयात खरीप व रबी पिकाची परिस्थिती अत्यंत कमी पावसामुळे साधारण होती.
तपशील छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर
सामान्य पेरणी % सामान्य पेरणी % पेरणी पेरणी %
छत्रपती संभाजीनगर 0 0 0 १.३ 0 0 १७५.२ ६४.४८ ३६.८
पैठण 0 0 0 ०.६३ ०.०३ ४.८ १२७.९ ३८.८४ ३०.४
गंगापूर 0 0 0 ०.११ 0 0 ११६.७ ३१.६८ २७.१
वैजापूर 0 0 0 ०.२ 0 0 १८७.८ ५८.४८ ३१.१
कन्नड 0 0 0 ९.८४ ४.३ ४३.७ १५४.४ ४२ २७.२
खुलताबाद 0 0 0 १.४७ 0 0 ६९.९९ १७.३७ २४.८
सिल्लोड 0 0 0 २४.८६ ४.३ २०.६ १११.८ १६.४८ १४.७
सोयगाव ०.१४ 0 0 २७.१४ १०.७ ३९.४ ३६.५३ १२.२७ ३३.६
फुलंब्री 0 0 0 १.१४ 0 0 १३०.६ १७.९७ १३.८
एकूण (जिल्हा) ०.१४ 0 0 ६७.०९ १०.७ ३० १११०.९२ २९९.५७ २७

पदांचा तपशील

अ. क्र. संवर्गाचे नाव मंजुर पदे भरलेली पदे रिक्त पदे शेरा
विस्तार अधिकारी (शिक्षण) १६ १४ मुख्यालयातील बायोगॅस योजनेतील ०१ रिक्त पदाच्या वेतनासाठी तरतूद उपलब्ध नाही.
केंद्रप्रमुख २४ २२
मुख्याध्यापक ४० ३६

योजना व उपक्रम

अटी व शर्ती

३ ते ४ जनावरे असणारे अल्प-अत्यल्प, बहु भुधारक, अनु.जाती अनु. जमाती व महीला शेतकरी व भुमीहीन शेतकरी.

तपशील
  • टाकाऊ व सडणारे पदार्थ जसे शेण,टाकाऊ अन्न,शेतातील काडीकचरा याचा वापर करुन उर्जा (गॅस) निर्मीती करुन वृक्षतोड थांबविणे व सेंद्रीय खताचे उत्पादन करणे.
  • पर्यावरण संतुलन साधणे.
  • गॅसचा वापर स्वयंपाक व इतर कामासाठी करुन वेळेची व उर्जेची बचत करणे.
अनुदान पात्र लाभार्थीस देय अनुदान
केंद्र शासन:-रु. ९०००/-(दोन घ.मी. व त्यापुढील संयंत्रासाठी).
जि.प. उपकरातुन पुरक अनुदान रु. ६०००/-(दोन घ.मी. व त्यापुढील संयंत्रासाठी).
बायोगॅस सयंत्रास शौचालय जोडल्यास केंद्र शासनाचे अतिरिक्त अनुदान रु. १२००/-

अटी व शर्ती
  • अनु. जातीच्या लाभार्थींसाठी, कमीत कमी ०.४० हे. व जास्तीत जास्त ०६.०० हे. पर्यंत क्षेत्र आवश्यक..
  • पुर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • लाभार्थी दा. रे. खालील नसल्यास रु.५००००/- चे तहसिलदार यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र.
तपशील
  • अनुसुचित जाती व नवबौद्ध शेतक-यांना सिंचनासाठी नविन विहीर व इतर लाभ देवुन त्यांचे शेतीचे उत्पादन वाढवुन त्यांचे जिवनमान सुधारणे.
अनुदान पात्र लाभार्थीस देय अनुदान
नविन विहीर १००%रु. १०००००/- मर्यादेत
इतर लाभ रु. ५००००/-मयार्देत खालील घटक --
बैलजोडी १००%रु. ३०००० मर्यादेत
बैलजोडी १००%रु. ३०००० मर्यादेत
विद्युत पंप संच किंवा डिझेल इंजिन १००%रु. २०००० मर्यादेत
सुधारीत कृषि औजारे १००%रु. १०००० मर्यादेत
इनवेल बोअर १००%रु. ५००० मर्यादेत
विहीर दुरुस्ती १००%रु. २०००० मर्यादेत
पाईप लाईन १००%रु. २०००० मर्यादेत
शेततळे १००%रु. २०००० मर्यादेत
शेततळे १००%रु. ३५००० मर्यादेत
जमीन सुधारणा १००%रु. २५००० मर्यादेत
परसबाग १००%रु. ४०००० मर्यादेत
ताडपत्री १००%रु. २०० (प्रति गुंठा) मर्यादेत

अटी व शर्ती
  • अल्पभुधारक, अत्यल्पभुधारक महिला शेतकरी व अनु.जाती जमातीच्या शेतक-यांना प्राधान्य नंतर इतर शेतकरी.
  • तपशील
  • सुधारीत कृषि औजाराचा वापर करुन शेतीचे उत्पादन वाढविणे.
  • वेळेची श्रमाची व पैशाची बचत करुन शेतक-याची कार्यकुशलता वाढविणे.
अनुदान पात्र लाभार्थीस देय अनुदान
अनुदान. ५०% अनुदान
अनुदान
अनुदान
अनुदान

जि.प. उपकरातुन सुधारीत कृषि औजाराचे वाटप ५०% अनुदानावर पुरविणे.

अ. क्र. तपशील मंजुर पदे
1 अ. क्र. तपशील मंजुर पदे परवानाधारक खत विक्रेते

जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत परवानाधारक बी-बियाणे विक्रेते

अ. क्र तपशील मंजुर पदे
1 छत्रपती संभाजीनगर जिल्हा परवानाधारक बी-बियाणे विक्रेते

जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत परवानाधारक कीटकनाशके विक्रेते

अ. क्र तपशील मंजुर पदे
1 छत्रपती संभाजीनगर जिल्हा कीटकनाशके परवाना धारक विक्रेते

सेवा जेष्ठता यादी

कृषी विभाग - कृषी अधिकारी जिल्हा तांत्रिक सेवा वर्ग-३ दिनांक १-१-२०१७ ची अंतिम जेष्ठता सुची

कृषी विभाग - विस्तार अधिकारी कृषी जिल्हा तांत्रिक सेवा वर्ग-३ दिनांक १-१-२०१९ ची तात्पुरती जेष्ठता सुची

माहितीचा अधिकार

Future
माहिती लवकरच प्रकाशित होईल.

नागरिकांची सनद

Future
माहिती लवकरच प्रकाशित होईल.

इतर महत्वाचे

bullet

माहिती लवकरच प्रकाशित होईल.

विभागप्रमुख

vibhagpramukh
श्री. प्रकाश पाटील

कृषी विकास अधिकारी

कृषी विभाग

phone

0240-2329717,9422186483

mail

ado.abd.zp@gmail.com