जिल्हा परिषद,छत्रपती संभाजीनगर च्या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे
महत्वाच्या घडामोडी
आय.एस.ओ. प्रमाणित (ISO Certified) ग्रामपंचायत
पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध योजनांचे अर्ज - सन २०१७-१८
पशुसंवर्धन विभागातील विविध योजनांचे अर्ज हे दि. ०९ ऑगस्ट २०१७ पर्यंत पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती स्तरावर स्वीकारले जातील.
समाज कल्याण विभागांतर्गत योजना - सन २०१७-१८