विभाग
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा
सामान्य प्रशासन विभाग
वित्त विभाग
ग्राम पंचायत विभाग
महिला व बालकल्याण विभाग
महात्मा गांधी ग्रा. रोजगार हमी योजना विभाग
पाणी व स्वच्छता विभाग
ग्रामीण पाणी पुरवठा विभाग
बांधकाम विभाग
लघुसिंचन विभाग
आरोग्य विभाग
पशुसंवर्धन विभाग
शिक्षण विभाग (प्राथमिक)
शिक्षण विभाग (माध्यमिक)
कृषी विभाग
समाज कल्याण विभाग
महत्वाच्या घडामोडी
फोटो गॅलरी
छत्रपती संभाजीनगर चा जिल्ह्याविषयी
छत्रपती संभाजीनगर जिल्हा महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागातील महत्त्वाचा जिल्हा आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या मध्यभागी असून छत्रपती संभाजीनगर ला मराठवाड्याचे द्वार संबोधले जाते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या उत्तरेला जळगाव जिल्हा आहे. तसेच पूर्वेला जालना जिल्हा असून दक्षिणेला बीड व नगर जिल्हा तसेच पश्चिमेला नाशिक हा जिल्हा आहे.
दृष्टीक्षेपात छत्रपती संभाजीनगर
- दृष्टीक्षेपात छत्रपती संभाजीनगर
- दृष्टीक्षेपात २०११ च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या
- ग्रामीण लोकसंख्या
- एकूण तालुके
- एकूण गावे
- एकूण ग्रामपंचायती
- एकूण सरासरी पर्जन्यमान
- १०,१०० चौकिमी
- ३७,०१,२८२
- २०,८१,११२
- ०९
- १३४१
- ८६१
- ७२५.८ मिमी
सूचना फलक
अधिक सूचना.....पंचायत समिती
- छत्रपती संभाजीनगर
- खुलताबाद
- सोयगांव
- सिल्लोड
- गंगापुर
- कन्नड
- फुलंब्री
- पैठण
- वैजापूर